Saturday, October 4, 2014

स्वप्न ८२

स्वप्न ८२

हेलो !!! कोण बोलतंय??

हेलो !!!!

हेलो !!!! कोण पाहिजे आपल्याला..???

हेलो!!!!!

.

.

.

हेलो !!! हेलो !!!!

....

......

.....

.

छे !!!!!!!!!!

कुणीच समोर येत नाही हल्ली 

...
...

.....

ना तू .

....

.......

ना तुझ्या आठवणी ..

....

.....

.....



ना तुझी स्वप्ने....

..........

.......

....

पण तरीही ...

.....

......

जोपर्यंत हे blank calls 

येत आहेत 

.......

.....

.......



तोपर्यंत जगण्याला अर्थ तरी आहे...

- अजय

No comments:

Post a Comment