Saturday, October 4, 2014

स्वप्न ३७

स्वप्न ३७

माझ्या काळ्याभोर रात्रींच्या कॅन्व्हास वर
ही स्वप्ने
एक ना अनेक 
हवे हवेसे वाटणारे 
रंग भरत राहतात...
......
जादू आहे
या स्वप्नांमध्ये खरच...
...
नाहीतर याउलट मी,
दिवसभर 
काहिही रेखाटायच 
ठरवल तरी ..
...
......
हवे असलेले रंग 
कधी सापडतच नाही...
...........
गिरगोट काला होतो 
फ़क्त....शेवटी !!! 
.....


-अजय

No comments:

Post a Comment