Saturday, October 4, 2014

स्वप्न ६४

स्वप्न ६४

सगळ्यात खाली २० स्वप्ने...
....
त्यावर १२....
.....
त्यावर अजून ८
....
मग पुन्हा त्यावर ४
...
शेवटी २..
..............
........
आणि या सगळ्यांबरोबर 
तोल सावरत
....
सगळ्यात वरती 
मी पोचतो...
...
...
पोचतो खरा...
..............
पण इतका वेळ 
द्रुष्टीक्षेपात असलेली तू
मात्र..
....
तोपर्यंत दिसेनाशी 
.झालेली असतेस..

.

.
....
..
माझ्यासकट स्वप्नेही
रोज खाली कोसळतात....

...
..
..
...
पुन्हा उद्या नव्या जोशाने....
उभं राहण्यासाठी...
....
तुझ्यापर्यंत पोचण्यासाठी..
..

-अजय

No comments:

Post a Comment