Saturday, October 4, 2014

स्वप्न ८४

स्वप्न ८४ 

दिवसभर 
स्वतःला सांभाळत ...
तू .. तुझ्या आठवणी .. तुझे भास ...
"तुझ्या" अशा सगळ्या गोष्टींपासून....
...
,.......अंम .......
....
माझ्यापासून..
.
.
स्वतःला. 
दूर ठेवत
चालत राहतो...
.....
.....
परंतु ....
..
रात्र झाली कि .....

........
मखमली 
स्पर्श 
होतो 
या 
मुक्या 

भावनांचा 
....... 
आणि मग
रात्रभर 
मल्हार 
गात
दरवळत 
राहतात स्वप्ने .....

-अजय

No comments:

Post a Comment