Saturday, October 4, 2014

स्वप्न ६२

स्वप्न ६२

मुसळधार पाऊस....
..............
भिजलेली स्वप्ने......
.............
चमकून गेलेल्या आठवणी...
....................
जागलेली रात्र....
...............
रातराणीचा ओला दरवळ.....
................
अशावेळी समोर येवून बसत
......... आपल एकटेपण....
.....
’आपल’ म्हणाव 
त्याला असा क्षण 
क्वचितच येतो तसा....
...
..
.....
पण हे 
एकटेपण भरून राहत हल्ली 
पुर्ण घरभर...................
...
...
इतकं की....
...
...
...
..
.
की.....
एकटे आहोत ही 
जाणीवच नाहीशी होवून जाते....

-अजय

No comments:

Post a Comment