Saturday, October 4, 2014

स्वप्न ६७

स्वप्न ६७

बाप्पा,
तुझा स्वर्ग किती
सुंदर
आहे 
माहीत नाही..
पण माझं स्वप्नांचं
जग म्हणजे
माझ्य़ासाठी 
सर्वस्व आहे...
पुर्ण करणार 
असलासच
तर एवढीच इच्छा 
पुर्ण कर आता
.........

मेल्यानंतर
स्वर्गवासी 
होण्य़ापेक्षा
...
’स्वप्नवासी’
बनून 
रहायचय मला...

-अजय

No comments:

Post a Comment