Saturday, October 4, 2014

स्वप्न ९१

स्वप्न ९१ 



पानवठा

दिसत रहावा ....

........

.............

मी 

त्याच्याजवळ पोहचावं ......

..........

पाणी पिण्यासाठी ..

हात पुढे सरकावा ...

....

पण 

ओठापर्यंत पोहचावी ...

ती 

रिकामी ओंजळ 

..
..

हे असच काहीसं 

होत असतं 

या 

स्वप्नवठया जवळ गेलो की ...

-अजय

No comments:

Post a Comment