Saturday, October 4, 2014

स्वप्न ६५

स्वप्न ६५

मनाच्या एका टोकाला 
असतो,
मी.... व्याकुळलेला.. 
तहानलेला.... 
आणि दुसर्या टोकाला 
असतं....
......
अमरत्व 
प्राप्त झालेलं......
स्वप्नांचं 
संचित
....... तळं.......
.........
......
कितीही 
विनवण्या केल्या 
तरी हा दिवस 
मार्ग दाखवत नाही 
तिथे
पोहचण्याचा....
......
.......

अशावेळी 
धावून येते..
रात्र
.....
...
...

एखाद्य़ा 
.....
श्रावणबाळासारखी !!
...

.........

-अजय

No comments:

Post a Comment