छे !! मुळीच नाही !!
श्वासातही असते त्याचेच जगणे..
मनातही अबोल त्याचीच गुणगुण
स्वप्नांनाही होती भास त्याचेच..
ओठही गाती त्याचेच गाणे
गालावर झुलते त्याचेच हसणे...
...
कधी डोळ्यात तरळले पाणी तर
पाठीवर फ़िरतो त्याचाच हात..
मी आणि एकटी??
....................... मुळीच नाही ???
No comments:
Post a Comment