स्वप्न ८७
मी आणि रात्र
........................
..................
सहानुभूतीने पाहत असतो
.............
एकमेकांकडे .....
...........................
सभोवताली भरून
उरलेला असतो
काळोख ...
..................दोघांच्याही ....
...............
आणि सुरु असतो
प्रवास ...
धडपडत .. चाचपडत ...
................दोघांचाही ......
सैरभैर... एकाकी ...
.........
........
अशावेळी ....
आशेचा
किरण
बनून
................................
धावून येतात ..
.................
रात्रीच्या मदतीला ...
.............
रात काजवे .....
................
आणि माझ्या ...
................
हि स्वप्ने .... !!!
-अजय
मी आणि रात्र
........................
..................
सहानुभूतीने पाहत असतो
.............
एकमेकांकडे .....
...........................
सभोवताली भरून
उरलेला असतो
काळोख ...
..................दोघांच्याही ....
...............
आणि सुरु असतो
प्रवास ...
धडपडत .. चाचपडत ...
................दोघांचाही ......
सैरभैर... एकाकी ...
.........
........
अशावेळी ....
आशेचा
किरण
बनून
................................
धावून येतात ..
.................
रात्रीच्या मदतीला ...
.............
रात काजवे .....
................
आणि माझ्या ...
................
हि स्वप्ने .... !!!
-अजय
No comments:
Post a Comment