स्वप्न ५४
परवा एका मित्राने विचारल
सगळ्यात जास्त काय करायला आवडतं तुला?
मी म्हटलं, ’स्वप्न पहायला..’
यावर सगळे हसू लागले..
वेडायस म्हणाले..
मीही हसलो..
.
पण
खरच..
.
.
मला स्वप्नं पहायला
खूप आवडत..
.
.
कारण
.
ती एकच
जागा उरलीये
.
.
.
जिथे ती
अजुनही
भेटते
मला
न चुकता...
कुणी स्वप्नात येणं वेगळ
आणि
कुणी केवळ
स्वप्न
बनून
उरणं वेगळं नाही का?
-अजय
परवा एका मित्राने विचारल
सगळ्यात जास्त काय करायला आवडतं तुला?
मी म्हटलं, ’स्वप्न पहायला..’
यावर सगळे हसू लागले..
वेडायस म्हणाले..
मीही हसलो..
.
पण
खरच..
.
.
मला स्वप्नं पहायला
खूप आवडत..
.
.
कारण
.
ती एकच
जागा उरलीये
.
.
.
जिथे ती
अजुनही
भेटते
मला
न चुकता...
कुणी स्वप्नात येणं वेगळ
आणि
कुणी केवळ
स्वप्न
बनून
उरणं वेगळं नाही का?
-अजय
No comments:
Post a Comment