"इतका कसा रे स्वप्नाळू तू ?........
इतकी सुध्दा स्वप्ने पाहू नयेत....
किती रमशील स्वप्नांच्या दुनियेत?"
अस माझ्यावर चिडून
मला म्हणाली होतीस
आणि............................
........................................ ...
........................................
.......................................
........................................
......................
प्रत्येक रात्री
तुझी असंख्य स्वप्ने
अगदी न चुकता
माझ्याकडे पाठवली होतीस.....
-अजय
इतकी सुध्दा स्वप्ने पाहू नयेत....
किती रमशील स्वप्नांच्या दुनियेत?"
अस माझ्यावर चिडून
मला म्हणाली होतीस
आणि............................
........................................
........................................
.......................................
........................................
......................
प्रत्येक रात्री
तुझी असंख्य स्वप्ने
अगदी न चुकता
माझ्याकडे पाठवली होतीस.....
-अजय
No comments:
Post a Comment