Saturday, October 4, 2014

स्वप्न ७

स्वप्न ७

कोण तू?

काय पाहीजे?"

तुझी स्वप्नं अनोळखी नजरेने
पाहत मला विचारतात

आणि रोज मला त्याना
स्वत:ची ओळख पटवून द्यावी लागते.........
.
.
.
तुझी स्वप्नं सुध्दा खरच...............
अगदी तुझ्यासारखीच आहेत.....

-अजय

No comments:

Post a Comment