स्वप्न ८५
हॉल. बेडरूम ...
स्वयपाकघर
सगळीकडे शोधलं....
...........................................
दारामागे .. टेबलाखाली ...................
अस्ताव्यस्त पडलेल्या
कपड्यांमध्ये...............................,
दोरीवर वाळत घातलेल्या
शर्टाच्या खिशामध्ये ........
उशीखाली ,,,,,, पापणीखाली ...
......
........
खूप खूप शोधलं
...............
.................
दरवेळी आवरायला घेतलं
कि मग जे जे
हाती लागेल
ते आत कोंबून दार घट्ट
बंद केलेलं असायचं मी ...
पण
आज उघडलं...
.
.
कपाटाचंही ...
.
मनाचंही !!!!!!!!!!...
तरी
नाही सापडलं
कुठेच ....
पूर्ण घर
शोधून झाल..
अंगणातही पाहिलं ..
तुला आवडणाऱ्या
जाई, जुई. मोगऱ्याचं
पानं न पानं पाहिलं ...
कुठेच
नाही सापडतेय
हरवलंय ..
.
.
एक
स्वप्न....
.
.
.
स्वप्नामधलं !!!!
- अजय
हॉल. बेडरूम ...
स्वयपाकघर
सगळीकडे शोधलं....
........................................
दारामागे .. टेबलाखाली ...................
अस्ताव्यस्त पडलेल्या
कपड्यांमध्ये............................
दोरीवर वाळत घातलेल्या
शर्टाच्या खिशामध्ये ........
उशीखाली ,,,,,, पापणीखाली ...
......
........
खूप खूप शोधलं
...............
.................
दरवेळी आवरायला घेतलं
कि मग जे जे
हाती लागेल
ते आत कोंबून दार घट्ट
बंद केलेलं असायचं मी ...
पण
आज उघडलं...
.
.
कपाटाचंही ...
.
मनाचंही !!!!!!!!!!...
तरी
नाही सापडलं
कुठेच ....
पूर्ण घर
शोधून झाल..
अंगणातही पाहिलं ..
तुला आवडणाऱ्या
जाई, जुई. मोगऱ्याचं
पानं न पानं पाहिलं ...
कुठेच
नाही सापडतेय
हरवलंय ..
.
.
एक
स्वप्न....
.
.
.
स्वप्नामधलं !!!!
- अजय
No comments:
Post a Comment